Join us

IN PICS: नोरा फतेहीला जलपरी बनणं पडलं महागात, स्ट्रेचरची घ्यावी लागली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 16:16 IST

1 / 7
नोरा फतेहीच्या मनमोहक अदा आणि जबरदस्त नृत्यकलेसाठी ती ओळखली जाते. 'नाच मेरी रानी' या गाण्याच्या जबरदस्त हिटनंतर आता ती तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी खास घेऊन येत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
नोरा आता गायक गुरु रंधावासोबत 'डान्स मेरी रानी' हे नवीन गाणं घेऊन येत आहे, ज्यामध्ये ती एका जलपरी बनली आहे. नोराने जलपरीच्या लूकमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.( (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
इंटरनेटवर त्याच्या फोटोंचा बोलबाला आहे, पण त्यामागे किती मेहनत आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत काय चित्रीकरण करावे लागते याचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
नोरा फतेहीने 'डान्स मेरी रानी' गाण्यासाठी जलपरीसारखा दिसण्यासाठी असाच कॉस्च्यूम घातला होता. या ड्रेसमुळे तिला हालचाल करता येत नव्हती. अशा स्थितीत टीमने तिला तिला स्ट्रेचरवर बसवून इकडून तिकडे मूव्ह केले. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेहीने परिधान केलेला कॉस्च्यूम परदेशात तयार करण्यात आला असून तो तयार करण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
याचे वजन 15 किलोचा आहे. त्यामुळे तो परिधान करून फिरता येत नाही. त्यामुळेच नोराने असेही सांगितले होते की, स्ट्रेचरच्या साहाय्याने तिला सेटमध्ये आणि बाहेर घेऊन जायचेय (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :नोरा फतेही