Photos : तोच चंद्रमा नभात... साडीत खुललं नोरा फतेहीचं सौंदर्य, सुंदर फोटोशूटची रंगली चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:26 IST
1 / 11बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीनं अभिनय आणि डान्सनं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. 2 / 11बॉलिवूडच्या या डान्स क्विनचा फॅशन सेंस कमाल आहे. 3 / 11अभिनेत्री वेस्टर्न पोषाखात खूप सुंदर दिसत असली, तरीही भारतीय पेहरावामध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसते.4 / 11नुकतंच नोरानं साडीत सुंदर फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 5 / 11डीप नेक ब्लाउज, मोकळे केस, कानात झुमके असा साजशृंगार नोरानं केला आहे.6 / 11बॉलिवूडची डान्सिंग सेन्सेशनचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 7 / 11समुद्रकिनारी निसर्गाच्या सानिध्यात एका पेक्षा पोझ देत तिनं हे फोटोशूट केलं आहे. 8 / 11दिलों की धडकन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोराची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करणारी असते.9 / 11 सौंदर्य, अदा आणि उत्तम अभिनयाचा अनोखा मेळ नोरामध्ये दिसतो. नोराने आजवर विविध भूमिकांमधून आणि डान्समधून रसिकांची मनं जिंकली आहेत. 10 / 11नोरा फतेहीच्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही.11 / 11नोरानं वरूण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, जॉन अब्राहम आणि सलमान खान या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच नोराने अनेक टी- सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केलं.