By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 18:25 IST
1 / 13नोरा फतेही2 / 13नोरा फतेही मोरक्कन-कॅनेडियन अभिनेत्री आहे.3 / 13नोराने नुकतेच एका कार्यक्रमासाठी फोटोशूट केला आहे.4 / 13नोराने केलेल्या फोटोशूटचे काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.5 / 13नोरा एका मॉडलिंग करारावर भारतात आली होती.6 / 13नोराने २०१४ मध्ये ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.7 / 13'दिलबर' या आयटम साँगमुळे नोरा खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोकात आली.8 / 13 ‘टेम्पर’, ‘किक २’ यांसारख्या चित्रपटांतील नोराचे आयटम साँग्स विशेष गाजले.9 / 13नोराचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत10 / 13नोरा आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.11 / 13नोराच्या चाहत्यांकडून नेहमी तिच्या नृत्यांचे आणि सौंदर्याचे कौतुक होताना पाहायला मिळते.12 / 13नोराने आपल्या अप्रतिम बेली डान्स कौशल्याने अत्यंत कमी वेळात आपली छाप पाडली आहे.13 / 13नोरा 'बाटला हाऊस', 'भारत', 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटात झळकली होती.