By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 13:15 IST
1 / 12टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री निया शर्मा सध्या तिच्या बिकिनी फोटोंमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. निया अलिकडे तिचे एकापेक्षा भारी आणि आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने अभिनेता रवि दुबेसोबत बोल्ड फोटोशूट केलं होतं. आता तिने गोव्याच्या बीचवर पिंक बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. 2 / 12आपल्या स्टाइलसाठी ओळखली जाणाऱ्या निया शर्माला आशियातील तिसरी सर्वात सेक्सी महिलेचा किताब मिळाला आहे. आता ती 'जमाई राजा २.०' मध्ये रवि दुबेसोबत दिसणार आहे. तिचे चाहते तिच्या या मालिकेची आतुरतेने वाट बघत आहे. पण सद्या ती बिकिनी फोटोमुळे चर्चेत आहे.3 / 124 / 125 / 126 / 127 / 128 / 129 / 1210 / 1211 / 1212 / 12