Photos : खूल्या आकाशाखाली Mouni Roy चं झक्कास फोटोशूट, तिच्या अदांवर फिदा झाले फॅन्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 16:16 IST
1 / 10छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉयचं नाव आता बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सामिल झालं आहे. मौनी रॉयचा बॉलिवूड प्रवास सध्या शानदार सुरू आहे. ती सिनेमातील भूमिकांप्रमाणेच हॉट फोटोंमुळेही नेहमी चर्चेत असते. ती इन्स्टाग्रामवर बरीच अॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे १४ मिलियन फॉलोअर्स आहेत.2 / 10इन्स्टाग्रामवर तिने नुकतेच तिच्या एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यात ती खुल्या आकाशाखाली निवांत वेळ घालवताना दिसत आहे. तिचे हे नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. तिचे हे खास फोटो पाहून फॅन्स तिच्यावर आणखी जास्त फिदा झाले आहेत. तेच फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.3 / 104 / 105 / 106 / 107 / 108 / 109 / 1010 / 10