१७ वर्षांची असताना सेम टू सेम दिसायची 'तारक मेहता...' मधील बबिता! अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते म्हणतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 15:34 IST
1 / 7तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सध्या सर्वांच्या आवडीची आहे. या मालिकेतील बबिताची भूमिका चांगलीच गाजतेय2 / 7तारक मेहता का उलटा चष्मामधील बबिता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. बबिता अर्थात मुनमुन दत्ताचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत3 / 7मुनमुनने १७ वर्षांची असताना ती कशी दिसायची याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. बबिताचे हे फोटो केरळामधील आहेत4 / 7१७ वर्षांची असताना मुनमुन पहिल्यांदा कॅमेरासमोर सामोरी गेली होती. यावेळी तिने स्कोडा गाडीच्या जाहिरातीसाठी काम केले होते5 / 7मुनमुनने केरळा येथील नदीकिनारी या जाहिरातीचं खास शूटींग केलं होतं. १७ वर्षांची असताना मुनमुन आता दिसते तशीच दिसत होती अशा चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत6 / 7मुनमुन गेली १० हून अधिक वर्ष तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील बबिताच्या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे7 / 7तारक मेहता का उलटा चष्मामधील अनेक कलाकार सोडून गेले पण बबिताच्या भूमिकेत मुनमुन दत्ता गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय