By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 14:10 IST
1 / 6बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6अलीकडेच, मृणाल ठाकूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या एथनिक लूकमधील फोटो शेअर केलं आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6साडीमध्ये मृणाल ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6मृणाल यावर न्यूड मेकअप केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6या लेटेस्ट फोटोशूटमध्ये मृणाल ठाकूरने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6अलीकडेच मृणाल ठाकूर सीताराम या चित्रपटात दिसली आहे. ज्यामध्ये तिने दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमानसोबत स्क्रीन शेअर केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)