भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा नवा फोटोशूट करतोय चाहत्यांना घायाळ.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 18:33 IST
1 / 14 मोनालिसा2 / 14 भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 3 / 14या फोटोमध्ये मोनालिसाने जांभळ्या रंगाची साडी घातली आहे.4 / 14या जांभळया साडी मध्ये मोनालिसा खुपच मादक दिसत आहे.5 / 14 या जांभळ्या साडीवर तिने हलका मेकअप केला होता आणि केस मोकळे सोडले होते.6 / 14याशिवाय मोनालिसाने साडीच्या रंगाला जुळणाऱ्या बांगड्या घातल्या होत्या.7 / 14या फोटोंमध्ये अभिनेत्री वेगवेगळे पोझ दिताना दिसत आहे.8 / 14 मोनालिसाच्या चाहत्यांना तिचे हे जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटो खूप आवडतं आहे .9 / 14मोनालिसा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.10 / 14मोनालिसा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते11 / 14मोनालिसा ही एक भोजपुरी अभिनेत्री आहे12 / 14 या अभिनेत्रीला भोजपुरी इंडस्ट्रीत सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक मानली जाते.13 / 14बिग बॉसच्या सीजन १० मुळे मोनालिसाच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली.14 / 14 भोजपुरी सिनेमात एन्ट्री घेण्यापूर्वी तिने मोनालिसा या नावाने सिनेसृष्टीत पदार्पण केले