By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:21 IST
1 / 7या मालिकेत 'अवनी' नावाचं पात्र साकारुन तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.2 / 7सध्या साक्षी सन मराठी वाहिनीवरील 'नवी जन्मेन मी' या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.3 / 7साक्षी सोशल मीडियावर कायमच तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.4 / 7नुकतेच तिने पैठणी साडी नेसून सुंदर असं फोटोशूट केलं आहे.5 / 7पिवळ्या रंगाची पैठणी त्यावर साजेसे मोत्यांचे दागिने अशा पेहरावात अभिनेत्री पाहायला मिळते आहे.6 / 7साक्षीचं हे नवं फोटोशूट नेटकऱ्यांना फारच आवडलंय. 7 / 7फोटोंमध्ये अभिनेत्रीचं खुललेलं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.