Join us

'लग्नाची बेडी' फेम सायली देवधरचं मनाली व्हेकेशन; फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:41 IST

1 / 8
स्टार प्रवाहच्या 'लग्नाची बेडी' या मालिकेतून ती नावारुपाला आली. या मालिकेमुळे सायली देवधर घराघरात पोहोचली.
2 / 8
'लग्नाची बेडी' मध्ये तिने साकारलेलं सिंधू नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं.
3 / 8
4 / 8
या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
5 / 8
दरम्यान, नुकतेच सायली देवधरने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.सध्या सायली मनालीमध्ये सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसते आहे.
6 / 8
अभिनेत्री मनालीतील बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
7 / 8
'It’s a winter-ful life!' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिल्याचं पाहायला मिळतंय.
8 / 8
सध्या सोशल मीडियावर सायली देवधरच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
टॅग्स :सायली देवधरटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया