Join us  

उत्तम नृत्यांगना आहे संजय जाधवची लेक; पाहा ध्रितीचे बोल्ड & ब्युटीफूल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 7:00 AM

1 / 9
चेकमेट, फक्त लढ म्हणा, रिंगा रिंगा अशा दमदार चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे संजय जाधव.
2 / 9
आजवरच्या कारकिर्दीत संजयने अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. सोबतच काही चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केला आहे.
3 / 9
संजय कायम त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येत असतो. मात्र, त्याच्या पर्सनल लाइफविषय़ी फार मोजक्या जणांना ठावूक आहे.
4 / 9
आज आपण संजय जाधवच्या लेकीविषयी जाणून घेऊयात. संजयची लेक सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.
5 / 9
संजय जाधवची लेक सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
6 / 9
संजयच्या लेकीचं नाव ध्रिती जाधव असं आहे. ध्रिती एक उत्तम नृत्यांगना आहे.
7 / 9
बऱ्याचदा ध्रिती इन्स्टाग्रामवर तिच्या डान्सचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते.
8 / 9
ध्रिती तिच्या वडिलांसोबत म्हणजेच संजय जाधवसोबतही अनेक फोटो पोस्ट करत असते.
9 / 9
ध्रिती कलाविश्वात फारशी सक्रीय नाही. मात्र, तरीदेखील तिचा चाहतावर्ग बराच मोठा आहे.
टॅग्स :संजय जाधवसेलिब्रिटीसिनेमा