Join us  

अभिनेत्री अमृता देशमुखच्या या हॉट अँड सेक्सी अदा पाहून म्हणाल- मार ही डालेंगे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 7:00 AM

1 / 9
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
3 / 9
तिच्या या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
4 / 9
आपल्या फोटोंच्या माध्यमातून अमृताने रसिकांना भुरळ पाडली आहे.
5 / 9
छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली.
6 / 9
'तुमचं आमचं सेम असतं'या मालिकेत अमृता दिसली होती.
7 / 9
अमृताने स्वीटी सातारकर सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे
8 / 9
या चित्रपटात अमृता स्वीटीची भूमिका साकारली होती.
9 / 9
सोशल मीडियावर तिच्या फॉलोवर्सची संख्याही जास्त आहे.
टॅग्स :अमृता देशमुख