1 / 72 / 7 हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिका गाजली होती.3 / 7प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात राहुल्याच्या मैत्रिणीची भूमिका अभिनेत्री मालविका गायकवाडने साकारली होती. आपल्या या छोट्याशा भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरली. 4 / 7 मालविका ही आयटी इंजिनीअर आहे.मालविकानं २०२० मध्ये सिद्धार्थ सिंघवीसोबत आपली लग्नगाठ बांधली.मालविका जगातील प्रतिष्ठित अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाली आहे. 5 / 7 काही दिवस आयटी सेक्टरमधील ग्लॅमर, पैसा तिला बरा वाटला. पण हळूहळू तिची घुसमट सुरू झाली.त्यानंतर मालविका उद्योग क्षेत्रात उतरली. 6 / 7 टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शार्क टँक शोमध्ये देखील तिने हजेरी लावली होती. आता आपल्या मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ती नाव कमवत आहे. 7 / 7मालविका सध्या सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. ‘मुळशी पॅटर्न’ दिसणारी साधी मुलगी खऱ्या आयुष्यात भलतीच सुंदर दिसते.