By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:54 IST
1 / 7 मराठी चित्रपटसृष्टीत आजवर असे अनेक चित्रपट आले जे आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. या चित्रपटांच्या यादीतील एक नाव म्हणजे 'झपाटलेला'. 2 / 7१६ एप्रिल १९९३ ह्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याकाळी या सिनेमातील कलाकारांचा अभिनय आणि त्यातील तात्या विंचू हे पात्र सुद्धा गाजलं.3 / 7 'झपाटलेला' सिनेमात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ऑनस्क्रिन प्रेयसीची भूमिका अभिनेत्री पूजा पवार यांनी साकारली होती. या भूमिकेतून त्या आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवण्यात यशस्वी ठरल्या.4 / 7 या चित्रपटात त्या अगदी साध्या अंदाजात दिसल्या होत्या. पण रिअल लाईफमध्ये त्या खूपच ग्लॅमरस आहेस. 5 / 7 सध्या पूजा पवार स्टार प्रवाह वाहिनीवरील 'हळद रुसली, कुंकू हसलं' या मालिकेत काम करताना दिसत आहे.6 / 7 या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाई नावाचं पात्र साकारत आहे. 7 / 7 अभिनेत्री पूजा पवार आपल्या अभिनयासह सोशल मीडियावर हल्ली सक्रिय आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट् तसेच फोटो, व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात.