1 / 11मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शलाका पवार साऱ्यांनाच ठावूक आहे.2 / 11गोठ, इरादा पक्का, मर्डर मिस्त्री, ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण, तू चांदणे शिंपित जाशी यासारख्या अनेक चित्रपट, मालिकांमध्ये ती झळकली आहे.3 / 11शलाका पवार म्हणजे पूर्वाश्रमीची शलाका देसाई. शलाकाने अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.4 / 11शलाका कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. 5 / 11शलाका अनेकदा सोशल मीडियावर तिच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असते.6 / 11शलाकाचा नवरादेखील कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक आहे.7 / 11शलाकाच्या नवऱ्याचं नाव संतोष पवार असं आहे. संतोषने अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. 8 / 11शलाका आणि संतोष यांचं लव्हमॅरेज आहे.9 / 11संतोष हा शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातही झळकला आहे.10 / 11यदाकदाचितच्या प्रसिध्दीनंतर संतोषने सारे लेकुरवाळे, आलाय मोठा शहाणा, दिली सुपारी बायकोची, युगे युगे कलयुगे, स्वभावाला औषध नाही, दिनूच्या सासूबाई राधाबाई यांसारख्या नाटकांचे लिखाण केले होते.11 / 11 ऑन ड्युटी चोवीस तास या चित्रपटाचे लेखन सुद्धा त्यानेच केलं आहे