Join us  

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते झाले फिदा, एकदा पहाच हे फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 7:00 AM

1 / 14
मीरा आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. (Photo: Instagram)
2 / 14
छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. (Photo: Instagram)
3 / 14
सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Photo: Instagram)
4 / 14
मीरा फक्त मराठी वाहिनीवरील स्पेशल पोलीस फोर्स नामक मालिकेत पहायला मिळाली. यात ती एका सहायक पोलीस अधिकारीची भूमिका साकारताना दिसली. (Photo: Instagram)
5 / 14
तिच्यासोबत अभिनेता संजय बोरकरही पोलिसाच्या भूमिकेत पहायला मिळाला होता. (Photo: Instagram)
6 / 14
पहिल्यांदाच मीराने पोलिसाची भूमिका साकारली आहे. (Photo: Instagram)
7 / 14
याशिवाय मीरा 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo: Instagram)
8 / 14
या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे. (Photo: Instagram)
9 / 14
या चित्रपटाबाबत मीराने सांगितले की, ''वृत्ती' चित्रपटात मी अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात माझ्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.' (Photo: Instagram)
10 / 14
नुकतीच ती कन्व्हर्सेशन आफ्टर सेक्स या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजला ९५ मिलियन व्हयुज मिळाले होते. (Photo: Instagram)
11 / 14
या शिवाय ती आगामी एक मिसड् कॉल संघर्ष क्रांती आणि गिदर्भ चित्रपटात लावणी करताना दिसणार आहे. (Photo: Instagram)
12 / 14
तसेच मेड फॉर इच अदर सिनेमात मीरा आयटम साँग करताना दिसणार आहे. (Photo: Instagram)
13 / 14
या शिवाय ती दोन वेबसीरिजमध्ये काम करते आहे. ज्याचे शूट डिसेंबर पर्यंत संपणार आहे. (Photo: Instagram)
14 / 14
(Photo: Instagram)
टॅग्स :मीरा जोशी