By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:21 IST
1 / 7'बिग बॉस' मराठी पर्व-३ मधून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरात पोहोचली. या शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.2 / 7मीरा जगन्नाथ तिच्या चित्रपटांसह हटके फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत येते. 3 / 7अभिनेत्री मीरा जगन्नाथने 'माझ्या नवऱ्याची बायको','ठरलं तर मग', अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. 4 / 7अलिकडेच ती 'इलू इलू' चित्रपटात झळकली होती. 5 / 7सध्या मीरा जगन्नाथने समुद्रकिनारी केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 6 / 7ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिने हे खास फोटो क्लिक केले आहेत.7 / 7सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.