सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही मागे टाकते प्रसाद ओकची पत्नी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 13:48 IST
1 / 10मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रसाद ओक.2 / 10अभिनयापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रसादने आता दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.3 / 10प्रसाद कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट आणि कुटुंबाविषयीची माहिती शेअर करत असतो. 4 / 10प्रसाद ओकच्या पत्नीचं नाव मंजिरी ओक असं आहे.5 / 10मंजिरी बिझनेस वूमन असून ती अनेक ब्रँडसोबत कोलॅबोरेशनदेखील करत असते.6 / 10सध्या मंजिरी कलाविश्वातही नशीब आजमावत आहे. प्रसादसोबत ती असिस्टंट डायरेक्टरचंही काम करते.7 / 10जमावत आहे. प्रसादसोबत ती असिस्टंट डायरेक्टरचंही काम करते.8 / 10मंजिरी अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.9 / 107 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरी लग्नबंधनात अडकले होते. प्रसादचा भाऊ हा मंजिरीचा मित्र होता. 10 / 10मंजिरीला सुद्धा अभिनयाची आवड असल्याने भावाच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती. साधारण तीन महिने ही कार्यशाळा होती. त्याच काळात दोघांमधील मैत्री वाढली आणि ते प्रमात पडले.