By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:16 IST
1 / 8अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.2 / 8आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने मराठी कलाविश्वात जोरावर हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 3 / 8'बालक-पालक', 'आनंदी गोपाळ' यांसारख्या चित्रपटातून अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद घराघरात पोहोचली.4 / 8'आनंदी गोपाळ' चित्रपटात तिने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. 5 / 8नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. 6 / 8काळ्या रंगाची पोल्का डॉट साडी नेसून अभिनेत्रीने हटके अंदाजात हे फोटो क्लिक केले आहेत.7 / 8भाग्यश्रीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.8 / 8'Clearing the drafts, Showing off my skills...' असं कॅप्शन तिने या खास फोटोंनी दिल्याचं पाहायला मिळतंय.