1 / 8उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्याही मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.2 / 8दर्जेदार अभिनयशैलीच्या जोरावर सोनालीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.3 / 8सोनालीने मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची बऱ्याचदा चर्चा रंगत असते.4 / 8अलिकडेच सोनालीने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.5 / 8सोनाली वरचेवर तिचे फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेले फोटो लक्षवेधी ठरत आहेत.6 / 8मराठीतील गुणी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनालीने हिंदी, गुजराती, कन्नड, इटालियन, इंग्रजी सिनेमांतही तिने काम केलं आहे. 7 / 8अभिनय कौशल्याने सोनालीने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत तिचं पहिलं लग्न झालं. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.8 / 8त्यानंतर तिने नचिकेत पंतवैद्य यांच्यासोबत दुसरा विवाह केला आहे.