अथांग समुद्र अन् नयनरम्य दृश्य! श्रेया बुगडेचा सफरनामा, चाहत्यांबरोबर शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:19 IST
1 / 8'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं.2 / 8विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.3 / 8श्रेया बुगडे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 4 / 8नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहेत.5 / 8आपल्या कामातून वेळ काढत अभिनेत्री सध्या व्हेकेशन एन्जॉय करते आहे. 6 / 8श्रेया सध्या तळकोकणात जाऊन सुट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसतेय.7 / 8अथांग समुद्र आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं सुमुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्ताचे फोटो श्रेयाने सोशल मीडियावर टाकले आहेत. 8 / 8'लाईफ है भिडू निकल लेने का...', असं कॅप्शन देत तिने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.