Join us

जाळ अन् धूर संगटच! सायली संजीवच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:04 IST

1 / 7
'काहे दिया परदेस' या मालिकेतून अभिनेत्री सायली संजीव घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.
2 / 7
सायलीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक जीवनातील अपडेट्स ती चाहत्यांना शेअर करत असते.
3 / 7
नुकतंच सायलीने तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
4 / 7
या फोटोंमध्ये सायलीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिचा बोल्ड लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
5 / 7
'NEW YEAR NEW ME', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. सायलीच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6 / 7
मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेल्या सायलीने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे.
7 / 7
झिम्मा, गोष्ट एका पैठणीची, आटपाडी नाईट्स, बस्ता, हर हर महादेव या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
टॅग्स :सायली संजीवटिव्ही कलाकार