Join us  

नैना ठग लेंगे! ऋतुजा बागवेचे Hot & Bold फोटो पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 4:40 PM

1 / 10
अनेक गाजलेल्या मालिका, नाटकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे.
2 / 10
'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेच्या माध्यमातून ऋतुजाने विशेष लोकप्रियता मिळवली. या मालिकेत तिने अभिनेता सुबोध भावेसह स्क्रीन शेअर केली होती.
3 / 10
'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत सोज्वळ,सालस मुलीची भूमिका साकारणारी ऋतुजा खऱ्या आयुष्यात तितकीच बोल्ड आणि ब्युटीफूल आहे.
4 / 10
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी ऋतुजा अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
5 / 10
अलिकडेच ऋतुजाने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.
6 / 10
ऋतुजाचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले असून अनेकांनी तिला उत्तम दाद दिली आहे.
7 / 10
नजरेने घायाळ करणारी ऋतुजाची अदा
8 / 10
ऋतुजा कोणत्याही लूकमध्ये छान दिसत असून नवनवीन फॅशन ट्रेंड तिला फॉलो करायला आवडतो असं या फोटोवरुन दिसून येत आहे.
9 / 10
अभिनयासोबतच सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ऋतुजा
10 / 10
जांभळ्या रंगाच्या साडीत खुललं ऋतुजाचं सौंदर्य
टॅग्स :ऋतुजा बागवेसेलिब्रिटीटिव्ही कलाकार