By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 17:30 IST
1 / 8उत्तम अभिनयशैलीमुळे नेटकऱ्यांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. 2 / 8आजवर प्रियाने अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.3 / 8प्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.4 / 8गेल्या काही काळात प्रियाचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे.5 / 8प्रिया कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.6 / 8अलिकडेच प्रियाने तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.7 / 8या फोटोमध्ये प्रिया कमालीची सुंदर दिसत आहे.8 / 8प्रियाने निळ्या रंगाच्या साडीत ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.