Join us  

मितालीचा समर स्पेशल लूक; पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये कूल फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 3:14 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर.
2 / 8
उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर मितालीने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
3 / 8
मिताली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4 / 8
मिताली कायम तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.
5 / 8
नुकतंच मितालीने नवीन फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची कॉन्फिडंट वाटत आहे.
6 / 8
मितालीने पिंक रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे.
7 / 8
मितालीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात लाडाची लेक या मालिकेत ती झळकली होती.
8 / 8
मिताली अनेक ब्रँडचं प्रमोशनही करते. त्यासाठी ती फोटोशूटही करत असते.
टॅग्स :मिताली मयेकरसेलिब्रिटीटिव्ही कलाकारसिनेमा