Join us

ख्वाब हो तुम या कोई हकीकत...! मधुराणी प्रभुलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:18 IST

1 / 8
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2 / 8
'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.
3 / 8
टीव्ही मालिकांव्यतिरिक्त अभिनेत्रीने मराठी चित्रपटांमध्ये सुध्दा काम केलं आहे.
4 / 8
उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर तिचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतात.
5 / 8
नुकतंच अभिनेत्रीने ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट केलं आहे. हे फोटो मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6 / 8
या फोटोंमधील तिचा मनमोहक लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
7 / 8
'I am the woman of my dreams...' असं कॅप्शन मधुराणीने या फोटोंना दिलं आहे.
8 / 8
मधुराणीचे हे लेटेस्ट फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
टॅग्स :मधुराणी प्रभुलकरटिव्ही कलाकारसेलिब्रिटीसोशल मीडिया