By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:19 IST
1 / 7'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर घराघरात पोहोचली. या कार्यक्रमाने तिला खऱ्या अर्थाने नवीन ओळख मिळवून दिली.2 / 7सध्या अभिनेत्री 'चिकी चिकी बुबूम बुम' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.3 / 7प्रसाद खांडेकर दिग्दर्शित हा बहुचर्चित चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.4 / 7प्रियदर्शनी या चित्रपटात 'स्वीटी' नावाचं पात्र साकारते आहे.5 / 7दरम्यान, या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्रीने केलेलं क्लासी फोटोशूट सध्या चर्चा होताना दिस6 / 7निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान करुन त्यासाठी एकापेक्षा हटके पोझ देत तिने काही फोटो क्लिक केले आहेत.7 / 7प्रियदर्शनीने तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला 'लड़की बड़ी अंजानी है...', असं कॅप्शन दिलं आहे.