पार्टी लूकमध्ये अमृताने केलं बोल्ड फोटोशूट; चंद्रमुखीच्या stunning फोटोवर नवऱ्यानेही दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:14 IST
1 / 9मराठी कलाविश्वातील बिंधास्त अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. उत्तम अभिनयामुळे अमृता कायम चर्चेत येत असते.2 / 9काही दिवसांपूर्वीच अमृताचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अमृता मुख्य भूमिकेत झळकली आहे.3 / 9चंद्रमुखी सुपरहिट ठरल्यामुळे अमृता सातत्याने चर्चेत येत आहे.4 / 9अमृता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती दररोज कोणत्या ना कोणत्या नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.5 / 9अलिकडेच अमृताने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.6 / 9अमृता या फोटोमध्ये बोल्ड अंदाजात दिसत असून त्यावर तिच्या नवऱ्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे.7 / 9अमृताने केलेल्या या बोल्ड फोटोशूटमुळे चाहते घायाळ झाले आहेत. त्यामुळे त्यावर कमेंटचा पाऊस पडताना दिसतोय.8 / 9अमृताने मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.9 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून कायम अमृताचा उल्लेख केला जातो.