By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 17:24 IST
1 / 8मलायका अरोरा नेहमीच तिच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 8मलायकाने इंस्टाग्रामवर स्किन कलर ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 8मलायकाचा किलर फोटोशूटमधील लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 8मलायका अरोराच्या फोटोशूटवर आतापर्यंत 1 लाख 29 हजार लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 8मलायका अरोराचे इन्स्टाग्रामवर 15.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 8मलायका अरोरा नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 7 / 8मलायका अरोराचे फोटो बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात.8 / 8मलायका अरोरा फोटोंशिवाय अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते.