1 / 5मलायका अरोरा आज बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्याच्या काळात मलायका तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत येत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 5या फोटोंमध्ये मलायका अरोरा ब्लॅक कलरच्या मोनोकिनीवर पीच कलरचा शर्ट घातलेला दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 5या फोटोमध्ये, मलायका अरोरा टान्सपरंट जाळीदार पँटमध्ये खुर्चीवर बसून किलर लूक देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 5मलायका आज कलाविश्वातील फिटनेस फ्रिक आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 5मलायकाचे हे हॉट फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)