रसिका वेंगुर्लेकरचं क्लास फोटोशूट; नेटकऱ्यांमध्ये होतीये तिच्या फिटनेसची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:27 IST
1 / 8महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर.2 / 8उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे रसिका लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे.3 / 8रसिका सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.4 / 8अलिकडेच रसिकाने इन्स्टाग्रामवर तिचे काही निवड फोटो शेअर केले आहेत.5 / 8रसिकाने ब्लॅक अँड गोल्डन रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.6 / 8Gorgeous Nari in Gorgeous Saree असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.7 / 8दिल दोस्ती दुनियादारी, फ्रेशर्स सारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.8 / 8रसिकाने २०१८ मध्ये अनिरुद्ध शिंदे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. रसिकाचा नवरा कलाविश्वाशी निगडीत आहे. तो प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. रसिकाच्या नवऱ्याने 'का रे दुरावा', 'फ्रेशर्स' सारख्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.