'महाराष्ट्राची हास्यज'त्रा फेम निखिल बनेच्या क्रशचं नाव अखेर आलं समोर; तिचं सांगताच अभिनेता लाजला अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 12:55 IST
1 / 10महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे निखिल बने. 2 / 10महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे निखिल बने. 3 / 10आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर निखिलने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. 4 / 10निखिल मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्याने अजूनही त्याचा साधेपणा जपला आहे. त्यामुळे त्याचा हा साधेपणा प्रेक्षकांना विशेष भावतो.5 / 10निखिल सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे त्याच्याविषयी कायम नवनवीन चर्चा रंगत असतात.6 / 10निखिलने अलिकडेच its.majja ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या क्रशचं नाव सांगितलं आहे.7 / 10निखिलने त्याच्या क्रशचं नाव सांगितल्यानंतर सोशल मीडियावर एकाच चर्चेला उधाण आलं आहे.8 / 10निखिलचं जिच्यावर क्रश आहे ती लोकप्रिय अभिनेत्री आहे.9 / 10लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत ही निखिलची क्रश आहे. 10 / 10निखिलने पूजाचं नाव घेताच तो लाजला. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून निखिलला पूजा आवडते. इतकंच नाही तर त्याने बऱ्याचदा तिची भेट घेत तिला काही भेटवस्तूही दिल्या आहेत.