अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियात लावला तडका.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 12:56 IST
1 / 15क्रिस्टल डिसूजा2 / 15टीव्हीवरील गाजलेलं नाव अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा सध्या तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे खूप चर्चेत आहे.3 / 15क्रिस्टल डिसूझा एक भारतीय हिंदी अभिनेत्री आहे. तिने 'एक हजारोंमे मेरी बहना है' मध्ये जीविका वीरन सिंगची भूमिका साकारली होती. 4 / 15यानंतर, तिने एका नव्या ओळखीसाठी साक्षीची भूमिका केली. 5 / 15क्रिस्टल डिसूझा 'चेहेरे' या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे.6 / 15अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी सोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे.7 / 15क्रिस्टल डिसूझाच्या बिकिनी मधील हॉट लुक 8 / 15क्रिस्टल डिसूझाचा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते 9 / 15क्रिस्टल डिसूझा सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते10 / 15क्रिस्टल डिसूझाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.11 / 15प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात12 / 15इन्स्टाग्रामवर स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो ती शेअर करत असते.13 / 15क्रिस्टल डिसूझा या फोटो मध्ये खूप ग्लॅमरस व स्टनिंग दिसत आहे.14 / 15क्रिस्टल डिसूझाचा बोल्ड अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 15 / 15