Join us

इन आँखों की मस्ती... क्रिती सनॉनचा रॉयल कारभार, PHOTOS व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:55 IST

1 / 8
अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) ही सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
2 / 8
तिने अभिनयाच्या बळावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही कृतीला मिळाला आहे.
3 / 8
क्रितीचा भारतासह जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते
4 / 8
सध्या क्रिती सनॉन हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.
5 / 8
पांढऱ्या रंगाच्या आऊटफीटवर तिने गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे.
6 / 8
क्रितीनं स्मोकी आय मेकअप केला आहे. तिचे डोळे प्रचंड सुंदर दिसत आहे.
7 / 8
क्रितीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
8 / 8
क्रितीनं लांब वेणी घालून हा लूक फ्लॉन्ट केलाय. ही सुंदर हेअरस्टाईल तुम्हीही ट्राय करु शकता.
टॅग्स :क्रिती सनॉनबॉलिवूडसोशल मीडिया