Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिती सेननला पाहून प्रेमात पडाल! डेनिम ड्रेस अन् घायाळ करणाऱ्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 17:07 IST

1 / 10
अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
2 / 10
आपल्या अभिनयाच्या जोरावर क्रितीने बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
3 / 10
क्रितीने नुकतेच काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 10
या फोटोंमध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती ग्लॅमरस अवतारात दिसली आहे.
5 / 10
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6 / 10
अभिनेत्री डेनिम ड्रेसमध्ये दिसत असून चाहत्यांना तिची स्टाइल आवडली आहे.
7 / 10
यासोबत तिनं न्यूड मेकअप आणि न्यूड लिपस्टिक लावलेली दिसत आहे.
8 / 10
तिनं अनेक चांगल्या पोझेस दिल्या आहेत. क्रिती सेनॉनने आपल्या केसांना वेवी स्टाईल दिली आहे.
9 / 10
क्रिती सेनन आणि शाहीद कपूरचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
10 / 10
'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटामध्ये क्रिती ही रोबोटच्या भूमिकेत असणार आहे. चित्रपटाचं एक पोस्टर क्रिती आणि शाहिद यांनी सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टरमध्ये क्रिती आणि शाहिद यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
टॅग्स :क्रिती सनॉनसेलिब्रिटीबॉलिवूडशाहिद कपूरसिनेमा