By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 17:10 IST
1 / 8अभिनेत्री श्रीदेवी हिची धाकटी मुलगी खुशी कपूर हिच्याबद्दल सोशल मीडियावर खूप क्रेझ दिसून येते. तिच्या सुंदर अदा लाखो फॅन्सना घायाळ करतात. तीसुद्धा सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते. तसेच एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करत असते. हल्लीच खुशी कपूर ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसून आली. तिने या फेस्टिव सिझनमध्या आपला हा लूक फॅन्ससोबत शेअर केला आहे. 2 / 8पिवळ्या रंगाच्या या ट्रॅडिशनल लूकमध्ये खूशी कपूर खूप सुंदर दिसत आहे. 3 / 8खुशी कपूर सोशल मीडिया सेन्सेशन असून, तिचे सर्व फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. 4 / 8या फोटोंमध्ये खुशी कपूर सोफ्यावर बसून कॅमेऱ्यासाठी पोश देताना दिसत आहे. 5 / 8खुशी कपूरने आपला लूक न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांसह कंप्लिट केला आहे. 6 / 8खुशी कपूरच्या या फोटोला आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 7 / 8खुशी कपूर सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि आपले एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करत असते. 8 / 8खुशी कपूरचे हे फोटो पाहून खुशी कपूर सर्व स्टार किडमध्ये सर्वात सुंदर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.