IN PICS: कतरिना कैफ ते मौनी रॉय यांनी सेलिब्रेट केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 17:50 IST
1 / 5विकी आणि कतरिना यांचा विवाह ९ डिसेंबर २०२१ रोजी झाला आणि लग्नानंतर दोघांची ही पहिली होळी आहे. विकी आणि कतरिनाने त्यांच्या इन्स्टाग्रामवर रंगपंचमी साजरी करतानाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या सासरच्या मंडळींसोबत होळी साजरी करताना दिसत आहे.2 / 5मौनी रॉयच्या लग्नानंतरची ही पहिली होळी असून यानिमित्ताने मौनी रॉयने तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 5मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा विवाह २७ जानेवारी २०२२ रोजी गोव्यात झाला. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 5अभिनेता अर्जुन रामपालनेही होळीच्या निमित्ताने कुटुंबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 5सोहा अली खान ने बेटी इनाया संग होली खेलते हुए फोटो शेयर की है। (फोटो: इंस्टाग्राम)