By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:42 IST
1 / 4परदेशात सुट्ट्या एन्जॉय करुन झाल्यावर कॅटरिना कैफ पुन्हा एकदा कामावर परतली आहे. 2 / 4सध्या कॅट आगामी सिनेमा 'भारत'ला घेऊन चर्चेत आहे.3 / 4भारतमध्ये ती पुन्हा एकदा सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 4 / 4भारतमध्ये कॅटरिनाशिवाय दिशा पटानी, नोरा फतेही आणि जॅकी श्रॉफ यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.