काजोलनं सांगितलं आयुष्याचं रहस्य, फोटो पोस्ट करत म्हणाली "आवडणाऱ्या गोष्टी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 17:30 IST
1 / 8काजोल देवगण ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या काजोलनं आतापर्यंत अनेक हीट चित्रपट दिले आहेत.2 / 8काजोल ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करते असते.3 / 8आताही काजोल हिनं साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसतेय.4 / 8वयाच्या ५०व्या वर्षी देखील काजोलचं सौंदर्य कमी झालेलं नाही.5 / 8काजोलने फक्त आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ केलं नाही, तर तिनं एक खास सल्लाही दिलाय. 6 / 8फोटोंना दिलेल्या कॅप्शनमधून तिनं चाहत्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्याचा सल्ला दिलाय. 7 / 8कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'आयुष्याचे रहस्य म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवणे'. 8 / 8काजोलची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर विविध कमेंट केल्या आहेत.