Join us  

Tara Vs Bilal Release Date: 'तारा वर्सेस बिलाल'ची रिलीज डेट जाहीर, जॉन अब्राहम निर्मित असलेला चित्रपट या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 5:01 PM

1 / 6
अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट 'तारा वर्सेस बिलाल' 14 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
2 / 6
समर इक्बाल दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनिया राठी प्रमुख भूमिकेत आहेत.
3 / 6
J.A. एंटरटेनमेंट बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अब्राहमने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. त्याने लिहिले, 'हर्षवर्धन राणे आणि सोनिया राठी स्टारर रोमँटिक ड्रामा 'तारा व्हर्सेस बिलाल'
4 / 6
कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि जॉन अब्राहम निर्मित, समर इक्बाल दिग्दर्शित या चित्रपटात तारा आणि बिलाल या दोन विरुद्ध पात्रांचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे.'
5 / 6
या चित्रपटातील राणे आणि सोनिया राठी यांचा फर्स्ट लूकही रिलीज केला.
6 / 6
या चित्रपटाची पटकथा संयुक्ता चावला शेख यांनी लिहिली आहे. 'तारा वर्सेस बिलाल' ची सहनिर्मिती मीनाक्षी दास आणि शिव चनाना यांनी केली आहे.
टॅग्स :जॉन अब्राहमबॉलिवूड