इलियाना डिक्रुझच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:19 IST
1 / 8बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझने सोशल मीडिया अकाउंटवर व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.2 / 8या फोटोंमध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रुझ ब्लॅक रंगाच्या बिकनीमध्ये पहायला मिळते आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.3 / 8इलियाना डिक्रुझचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.4 / 8इलियाना अंदमान निकोबार येथे व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. 5 / 8इलियानाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या फोटोंवर आतापर्यंत जवळपास ४ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.6 / 8इंस्टाग्रामवर तिचे १२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.7 / 8इलियाना ग्लॅमरस व बोल्ड फोटोंमुळे जास्त चर्चेत येत असते.8 / 8