1 / 6ब्रॅड पिटला चिकन मसाला, दाल आणि नान हे पदार्थ आवडतात. 2 / 6ज्युलिया रॉबर्ट्सला भात, चपाती, आलू गोबी, कढाई पदार्थ अतिशय आवडतात.3 / 6लेडी गागा मध्यंतरी कढीवर तुटून पडली होती. तिनं जवळपास महिनाभर कढीवर आडवा हात मारला. दिवसातून तीन वेळा ती कढीचा आस्वाद घेत होती. याशिवाय तिला चिकन लबाबदार, चिकन बटर मसाला हे पदार्थदेखील आवडतात. 4 / 6मॅडोनाला दक्षिण भारतीय पदार्थ प्रचंड आवडतात. 5 / 6टॉम क्रूझला सूप, भारतीय पद्धतीनं तयार करण्यात आलेले खेकडे, चिकन टिक्का हे पदार्थ प्रचंड आवडतात.6 / 6शकिराला चिकन टिक्का अतिशय आवडतो. याशिवाय रसमलाई आणि गाजराच्या हलव्यावरही ती ताव मारते.