आला होळीचा सण… राशा थडानीचं खास फोटोशूट, दिसतेय लयचं भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:02 IST
1 / 7Holi 2025: रंगोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्व आहे. होळीच्या विविध रंगात सर्वच जण नाहून निघतात.2 / 7अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिने सोशल मीडियावर काही फोटो (Rasha Thadani's Colorful Photoshoot) पोस्ट केले आहेत.3 / 7या फोटोंमध्ये राशा ही होळीच्या रंगात रंगलेली दिसून येत आहे. 4 / 7गुलाबी शर्ट, त्यावर निळ्या रंगाची जिन्स आणि हवेत उडालेला सुका रंग असं देखणं फोटोशूट तिने केलं आहे.5 / 7तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 6 / 7अलिकडेच राशा हिने 'आझाद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 7 / 7विशेषत: राशाचे 'उई अम्मा' हे गाणे रिलीज होताच व्हायरल झालं होतं.