IN PICS: नवऱ्यासोबत या आलिशान घरात रहाते कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेच्या, पाहा तिच्या घराचे Inside Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 18:06 IST
1 / 11श्रेया बुगडे अनेकवेळा सोशल मीडियावर तिच्या आलिशान घराचे फोटो शेअर करत असते. (Photo Instagram) 2 / 11श्रेया बुगडेने तिच्या घराचा कोपरानकोपरा सुंदर सजवलाय. (Photo Instagram) 3 / 11श्रेयाचे घर खूप प्रशस्त आणि मोठं आहे. (Photo Instagram) 4 / 11घराचे फोटो पाहून चाहते तिच्या घराचीही वाह वा करताना अनेकवेळा दिसतात.(Photo Instagram) 5 / 11घराचे इंटेरियर कुणाच्याही नजरेत भरणारे आहे.(Photo Instagram) 6 / 11घरात भली मोठी बाल्कनी असून त्यात फुल आणि विविध झाडांची रोपं लावल्याची पाहायला मिळेल.7 / 11घरातील बेडरुम, किचन, , डायनिंग रुम आणि हॉलची फोटो बघून त्याच्या सुंदर इंटेरियरचा अंदाज लावला जाऊ शकतो.(Photo Instagram) 8 / 11घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी श्नेयाने बरीच मेहनत घेतली आहे.(Photo Instagram) 9 / 11घरात भली मोठी बाल्कनी असून त्यात फुल आणि विविध झाडांची रोपं लावल्याची पाहायला मिळेल.10 / 11श्रेयाला वाचनाची आवड आहे, त्यामुळे अनेकदा निवांत पुस्तक वाचताना दिसते.(Photo Instagram) 11 / 11निसर्गाशी जवळीक साधणारे श्रेयाचे घर आहे.(Photo Instagram)