DeepVeer Wedding : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बंगळुरुमधल्या या पॅलेसमध्ये देणार रिसेप्शन, पाहा इनसाईड फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 17:06 IST
1 / 4दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग नुकतेच त्यांच्या लग्नासाठी इटलीला रवाना झाले आहेत. इटलीतील लेक कोमो या परिसरात त्या दोघांचे उद्या लग्न होणार आहे. या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी तिथे सध्या सुरू आहे.2 / 4इटलीला लग्न झाल्यानंतर दोघे पहिले रिसेप्शन बंगळुरुमध्ये तर दुसरं रिसेप्शन मुंबईत देणार आहेत. 3 / 4बंगळुरुमध्ये दीपिका आणि रणवीर प्रसिद्ध हॉटेल 'द लीला पॅलेस'मध्ये रिसेप्शन देणार आहेत4 / 4