PICS: 'वॉटर बेबी' देबिना बोनर्जी फ्लॉन्ट केलं बेबी बम्प, स्विमिंग पूलमध्ये अशी दिसली एन्जॉय करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 14:13 IST
1 / 6टीव्ही अभिनेत्री देबिना बोनर्जी लवकरच आई होणार आहे. सध्या अभिनेत्री गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6अभिनेत्री देबिना गोव्यातील काही फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6या फोटोंमध्ये देबिनाचा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6फोटो शेअर करत देबिनाने लिहिले - मी वॉटर बेबी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत गुरमीत चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी लग्नाच्या 10 वर्षांनंतर आई-बाबा होणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)