Join us  

चित्रांगदा सिंगने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, दिल्या एकापेक्षा एक हटके पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 7:01 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अलीकडेच चित्रांगदाने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये चित्रांगदाने हिरव्या रंगाचा ऑफ-शोल्डर वन-पीस ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती तिची फिगर फ्लॉंट करताना दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
शेअर केलेल्या फोटोंमध्ये चित्रांगदा सिंग एकापेक्षा जास्त किलर पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
या ड्रेसमध्ये चित्रांगदा खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
चित्रांगदाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
चित्रांगदा की इन फोटोज़ को फैंस काफी पसंद कर रहे है। (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :चित्रांगदा सिंग