Join us  

चित्रांगदा सिंगचं मल्टिकलर हाय स्लिट ड्रेसमध्ये सिझलिंग फोटोशूट, वयाची चाळीशी उलटूनही दिसते तितकीच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 5:53 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
चित्रांगदा सिंगने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये चित्रांगदाने हाय स्लिट आउटफिट घातला आहे. ज्यामध्ये ती खूप बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
चित्रांगदाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी डार्क चॉकलेटी मेकअप आणि मेसी हेअरस्टाईल केली. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
या बोल्ड अवतारात चित्रांगदा कॅमेऱ्यासमोर सिझलिंग पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
चित्रांगदाचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, चित्रांगदा लवकरच सारा अली खान आणि विक्रांत मॅसीसोबत 'गॅसलाइट'मध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :चित्रांगदा सिंग