Join us  

चित्रांगदा सिंगने डीप नेक गाउनमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, कॅमेरासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 7:13 PM

1 / 7
बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते आणि ती तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
पुन्हा एकदा चित्रांगदाने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या लेटेस्ट फोटोंमध्ये चित्रांगदा काळ्या रंगाचा नेटेड गिल्ट गाउन परिधान केलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
चित्रांगदा डीप नेक गाउन आणि अंब्रेला स्लीव्हमध्ये तिचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
मोकळे केस आणि स्मोकी मेकअपने चित्रांगदाने तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
चित्रांगदा वयाच्या ४५ व्या वर्षीही सौंदर्याच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींनी टक्कर देते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
चित्रांगदा अखेरची अभिषेक बच्चनच्या 'बॉब बिस्वास'मध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :चित्रांगदा सिंग