छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार, मराठमोळा साजश्रृंगार केलेल्या अभिनेत्रीला ओळखले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:39 IST
1 / 9 या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.2 / 9एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी गौतमी पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे. 3 / 9यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. 4 / 9या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. 5 / 9शेअर केलेल्या फोटोला तिने खास कॅप्शनही दिले आहे.6 / 9याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.7 / 9गौतमी छोट्या पडद्यावरील 'माझा होशील ना ' मालिकेतून प्रकाशझोतात आली.8 / 9गौतमीची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे.9 / 9सोशल मीडियावरही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.